एक ग्लास पाणी प्या.. आयुष्यभर वाढणार नाही उष्णता.. प्रतिकारशक्तीही वाढेल, घरगुती उपाय

अनेकांना काही पदार्थ खाल्ल्यानंतर त्याची लगेच ऍलर्जी होत असते. तसेच त्यांची उष्णता वाढत असते. छातीत जळजळ होते, खाज येते. सकाळी पोट साफ होत नाही.अनेक समस्या त्यांना निर्माण होत असतात. यावर असे लोक वेगवेगळे उपचार देखील करत असतात. मात्र, त्यांना यातून काहीही फरक पडत नाही.
जर आपली उष्णता वाढली असेल तर आपण थंड पाणी पिल्यास आपली उष्णता काही प्रमाणात कमी होते. मात्र, हा कायमचा उपाय नाही. आपण बेलाचे पान देखील खाऊन देखील उष्णता कमी करू शकता. तसेच साळीच्या लाह्या आपण खाऊन आपल्या शरीरातील उष्णता देखील कमी करू शकता.
आज आम्ही आपल्याला असा एक उपाय सांगणार आहोत की हा करून आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवू शकता. पचनक्रिया देखील सुरळीत होऊ शकते. तसेच आपल्या शरीरातील उष्णता देखील कमी होऊ शकते. सुरुवातीला आपण हा प्रयोग केल्यानंतर कुठल्या आजारावर आपल्याला फरक पडेल, हे जाणून घेऊया.
1) प्रतिकारशक्ती : हा उपाय करून आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवू शकता. सध्याच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे अतिशय गरजेचे झालेले आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर आपले आरोग्य चांगले राहत असते.
2) पचन क्रिया : वाढत्या वयानुसार तसेच शरीराला न पचणारी अन्न खाल्ल्याने त्यांची पचन क्रिया ही बिघडत असते. हा उपाय करून आपली आपण पचन क्रिया देखील सुरळीत करू शकता.
3) उष्णता : अनेकांच्या शरीरा मध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता ही वाढलेली असते.उष्णता वाढली तर आपल्याला इतर आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण आपली उष्णताही नियंत्रणात ठेवावी. हा उपाय करून त्यावर मात करता येते.
4) उच्च रक्तदाब, शुगर : अनेकांना मधुमेह उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण झालेली असते. आपण हा उपाय करून या दोन्ही आजारावर एकत्रितरित्या मात करू शकता. तसेच आपल्या तोंडाचा वास येत असेल तर हा उपाय करून आपण आपल्या तोंडाचा वास देखील कमी करू शकता.
हे पदार्थ लागतील – हा उपाय करण्यासाठी आपल्याला धने, लागणार आहेत. दुसरा पदार्थ जिरे लागणार आहे. तिसरा पदार्थ खडीसाखर लागणार आहे. चौथा पदार्थ किशमिश लागणार आहे.
कृती : सर्वप्रथम आपण एक ग्लास पाणी घ्यावे. एका ग्लासमध्ये धने-जिरे मिसळून ठेवावे. त्यामध्ये किस्मिस टाकाव्या. जवळपास दहा किस्मिस असाव्यात. हे मिश्रण रात्रभर भिजवून ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण सकाळी उठल्यावर गाळून घ्याव.
यातील मनुका खाऊन घ्याव्या. त्यानंतर या पाण्यामध्ये खडीसाखर टाकावी. हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. त्यानंतर आपण हे मिश्रण प्यावे. हा उपाय आपण काही दिवस करावा. या नंतर आपल्या पोटातील उष्णता ही गायब झाली. या सोबतच आपण चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करू शकता. तसेच इतर आजारावर मात करू शकता.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Popular posts from this blog

SAI HERITAGE VILLAGE

इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी करावी नितीन गडकरींचे उत्पादकांना आवाहन…

काय आहे कॅनडा कॉर्नर चा इतिहास